देवी कालिकामाता यात्रोत्सवानिमित्त गावातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एज्युटेक ऍग्रो फॉउंडेशनच्या वतीने
कलाविष्कार २०१८नृत्य स्पर्धा, काळवाडी
- स्पर्धेत फक्त काळवाडीकर (गावातील, मुंबईकर, पुणेकर) आणि काळवाडीकर नातेवाईक यांना प्रवेश मिळेल.
- ऑडीशनमधुन निवडलेल्या स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभाग घेता येईल.
- स्पर्धकांच्या प्रवेशिका दि. १४ एप्रिल, २०१८ पर्यंत स्वीकारल्या जातील. प्रत्येक कार्यक्रम हा जास्तीत जास्त ५ मिनिटांचा होईल.
- स्पर्धकांच्या ऑडिशन दि. १४ एप्रिल २०१८ रोजी दु. १२ ते सायं. ५ पर्यंत, ग्रामविकास भवन, काळवाडी येथे होतील.
- ज्या स्पर्धकांना ऑडिशनला येणे शक्य नसेल (मुंबईकर, पुणेकर किंवा नातेवाईक), त्यांनी आपल्या गाण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग एज्युटेक अग्रो फाऊंडेशन सभासदच्या सभासदांकडे (दिलेल्या संपर्कांपैकी ) दि. १४ एप्रिल, २०१८ दु. १२ पर्यंत जमा करावे.
- ऑडिशनमधून निवडलेल्या स्पर्धकांची यादी दि. १५ एप्रिल २०१८ रोजी सायं. ५ पर्यंत वार्ताफलकावर लावली जाईल.
- ऑडिशनच्या वेळेसच स्पर्धकाने आपल्या गाण्याची प्रत जमा करावी.
- स्पर्धेच्यादिवशी निवडलेल्या स्पर्धकांनी रात्रौ ८:३० वाजता कालिकामाता मंदिर येथे उपस्थित राहावे.

Comments
Be the first to add a comment.
Thanks for your comment.It will be published after reviewing it.