शिक्षण व तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी विकास

डॉ. मनोहर डोळे मेडिकल फौंडेशन नारायणगाव यांचे  मार्गदर्शन व सहकार्याने दि. ५ जानेवारी २०१५ रोजी श्रीकृष्ण मंदिर अभाळवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्राक्रिया शिबिराचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात आले होते. या शिबिरामध्ये... Read More...

संस्थेची उद्दिष्टे

  1. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा शेती तसेच शेती पूरक व्यावसायात जास्तीत जास्त उपयोग व्हावा यादृष्टीने प्रयत्न करणे..
  2. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल हा उद्देश समोर ठेऊन त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे.
  3. सर्व प्रकारची कृषी माहिती एकाच छत्राखाली उपलब्ध होईल. अशा प्रकारची संगणकीकृत व्यवस्था तयार करणे.
  4. शासकीय तसेच खाजगी संस्थाकडून शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे.
  5. शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणे. तसेच पशु विकसीत व्यवसायास चालना देणे.
  6. पडीक जमीन लागवडीखाली आणून उपलब्ध जमिनीचा पोत सुधारूण उत्पादनात वाढ करणे.
more info

 

Blogs

Kalawishkar 2018 Announcement

देवी कालिकामाता यात्रोत्सवानिमित्त गावातील कलाकारांच्या Read More...

गावठी जनावरे

खीलारी, गावठी गाई वासरांचे सौंदर्य काही वेगळेच ना?? पण आता लिटरोंनी दुध Read More...